शिराळा - वाळवा तालुका नवी मुंबई - मुंबई रहिवासी, नागरी सत्कार




आज आपले लाडके नेते माननीय आमदार श्री. सत्यजित देशमुख भाऊ व  मा. सम्राट बाबा महाडिक यांचा शिराळा वाळवा तालुका नवी मुंबई - मुंबई रहिवासी यांच्याकडून नागरी सत्कार करण्यात आला यावेळी आपले उपस्थित मान्यवर आणि प्रमुख पाहुणे यांची उपस्थिती आणि शिराळा वाळवा तालुक्यातील रहिवासी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.



Post a Comment

0 Comments