आज आष्टा येथे रणरागिणी फाउंडेशनच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने होणार सन्मानित
शीलवान क्षमाशील आणि कर्तृत्ववान अशा तीन शब्दांचा मिलाफ म्हणजे शिक्षक ! आणि हे तीन शब्द ज्यांना तंतोतंत लागू पडतात ते विद्यार्थी प्रिय शिक्षक.. कोकरूड ता शिराळा येथील यशवंत विद्यालय आणि
ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य शिवाजी सदाशिव अवघडे अवघडे सरांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन आष्टा येथील रणरागिणी फंडिशनच्या वतीने त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण गौरव पुरस्कार राविवार दिनाक २९ डिसेंबर रोजी सन्मानित करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भादोले या वारणा काठच्या गावात सामान्य कुटुंबात सरांचा जन्म झाला घरची परिस्थिती बेताची. आई वैजयंता आणि वडील सदाशिव यांच्या संस्कारात सरांचं बालपण गेले पदवीपर्यंत शिक्षण सरांनी कोल्हापूर येथे घेतले आणि पुढील शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद युनिव्हर्सिटी घेतले सरांचे शिक्षण एम ए बी एड असून इंग्रजी विषयात सरांचा हातखंडा इंग्रजी विषयात त्यांनी डिस्टिंक्शन मिळवले आहे शिक्षणाशिवाय परिवर्तन नाही या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार त्याच्या मनावर लहानपणापासूनच कोरले गेले होते आणि म्हणूनच शिक्षणाचा पाठलाग करत असताना त्यांनी अच्युत पदवी संपादन केली शिक्षक म्हणून नोकरी करण्याचा पहिल्यापासूनच सरांचा मानस !
१९९७ ला शिराळा येथील परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम शिक्षण संस्थेच्या कोकरूड येथील यशवंत विद्यालयात सरांनी उपशिक्षक म्हणून नोकरीचा श्रीगणेशा केला सरांची शिक्षण क्षेत्रातील २६ वर्षाची ष्रदिर्घ सेवा सुरु आहे. २०२३ पासुन सर या
विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी विषयाची धास्ती घर करून राहिलेली असते अशावेळी विद्यार्थ्यांच्या मनातली ही भीती दूर करून त्यांच्या मनात आत्मविश्वास जागृत करण्याचे अवघड काम अवघडे सर सहजपणे सोपे करतात म्हणून तर ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सर्व परिचित आहेत प्रत्येक वर्षी शिक्षकांच्या हाता आता घालून शिकून बाहेर पडतात. असे विद्यार्थी जरी पाच दहा वर्षांनी गाठ पडले
भेटले तरी त्या विद्याथ्यांना नावानिशी हाक मारून विद्यार्थी व शिक्षक हे नाते किती घट्ट आहे याची प्रचिती अवघडे सरांच्याकडून मिळते शिक्षक आणि विद्यार्थी यांना सांधणारा दुवा म्हणजे पालक. पालकाचे आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचं नातं जपणारे आणि पालकांच्या मनात आपली जागा आदराने निर्माण करणारे एक गुणी शिक्षक शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरांनी म्हणून सरांची ख्याती आहे. शाळाबाह्य विद्याथ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी आर्थिक कुवत नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी अवघडे सर सातत्याने प्रयत्नशील आहेत ऊस तोडणीच्या निमित्ताने स्थलांतरित कुटुंबातील शिक्षणाच्या वयोगटातील विद्यार्थ्यांनाही आग्रहाने शाळेच्या प्रवाहात सामील करण्या करून त्यांना टिकवण्यासाठी सरांचा आग्रह असतो अवघडे सरांच्यातील शिक्षकी पेशाच्या मुकुटात शोभणारे निरपेक्ष वृत्तीचे गुण घेऊन माजी आमदार कै. वसंतराव नाईक
(बाबा ) स्मृती प्रतिष्ठान शिराळा यांनी २०२१ साली त्यांना गुणवंत आणि आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे परमपूज्य स्वानी विवेकानंद सेवाश्रम संस्था शिराळा या संस्थेने त्यांना
संस्थेने त्यांना प्राचार्यपदी नेमणूक करून त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपविली आहे आज श्री यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोकरूड या ठिकाणी अवघडे सर कार्यरत असून विद्यालय
कोकरूड या ठिकाणी अवघडे सर कार्यरत असून विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावी ११ वी १२ वी सायन्स आर्टस् शाखा मध्ये जवळजवळ ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व उत्तुंग गरुडभरारी घेऊन बाहेरच्या विश्वात आपले नशीब आजमावत आहेत विद्यार्थी ही संपत्ती मानून अवघडे सरांनी संबंध नोकरीच्या कालावधीत काम केले विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत विशेषतः विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व संपादन करावं यासाठी त्यांचा अट्टाहास आहे अशा सर्व गुणसंपन्न आणि उपक्रमशील शिक्षकाचा आज आष्टा नगरीत सन्मान होत आहे त्यांच्या भावी शैक्षणिक कार्याला मनःपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा

0 Comments