आयुष्मान भारत योजना कोकरूड
आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना
(बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्याखालील
प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येईल. 10 कोटी बीपीएल धारक
कुटुंब (सुमारे 50 कोटी लोक) या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम असतील.
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
ह्यांनी 14 एप्रिल 2018 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी छत्तीसगडच्या
बिजापूर जिल्ह्यातून या योजनेचा शुभारंभ केला.
वैशिष्ट्ये
या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील
सर्व गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करेल. याचा अर्थ
असा की या योजनेस पात्र असणारी कोणतीही गरीब व्यक्ती खाजगी किंवा शासकीय
रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकते.
1 राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना
2 कल्याण केंद्र
आयुष्मान भारत योजना कोकरूड
- 1. आप सबसे पहले CSC(कॉमन सर्विस सेंटर) ऑफिस में जाएं।
- 2. आपको अपने साथ सभी जरुरी दस्तावेज ले जाने होंगे।
- 3. जिसके बाद केंद्र के अधिकारी आपके अंगूठे का निशान स्कैन करेंगे।
- 4. जिसके बाद आपका नाम लिस्ट में चेक किया जायेगा।
- 5. यदि आपका नाम लिस्ट में होगा तो आपको कुछ समय पश्चात आयुष्मान भारत गोल्डन कार्ड मिल जायेगा।

0 Comments