कोकरुड येथे बेंदुर सनादिवशी कर १०० वर्षापासुन चालत अालेला उत्सव ग्रामस्थांनी पाडला पार



बैलपोळा सण कोकरूड :- या दिवशी सकाळी बैलानां सजवून त्यांनाच्या अंगावर झालर टाकून, शिंंगाना फुगे, अंगावर गुलाल सुंदर सजावट करण्यात येत. गावातुन वाजत गाजत ग्राम देवतांना नेण्यात येत. देवाला जाऊन अल्या नंतर गावा मध्ये कर करण्यात येते, त्या दिवशी बैलांनाची पुजा करण्यात येते. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. 
१०० वर्षापासुन चालत अालेला उत्सव ग्रामस्थांनी पाडला पार

श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण असते.सरत्या श्रावणत पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण म्हणजे 'पोळा' किंवा बैलपोळा.कर्नाटक,महाराष्ट्रात याला बैल पोळा म्हणतात.पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो,

Post a Comment

0 Comments