भारतीय डाक
India
Post
पोस्टाची भन्नाट
योजना, 990 रुपयांची गुंतवणूक करा
आणि 69,002 रुपये मिळवा!
आज आम्ही तुम्हाला
एका अशा पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही दर
महिना 990 रुपये जमा करुन 69,002
रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवू शकता.
पोस्ट ऑफिसमधील रेकरिंग डिपॉझिट या योजनेवर 5.80 टक्के वार्षिक व्याज मिळतो.
त्यामुळे जर तुम्ही
दर महिना 990 रुपये जमा केले तर 60 महिन्यात तुमची एकूण रक्कम ही 59,400 रुपये
इतकी होते. या रक्कमेवर तुम्हाला 9,602 रुपये व्याज मिळतो.
यानुसार तुम्हाला 69,002 रुपये
मिळतात.
खाते
कसे उघडाल?
पोस्ट ऑफिसमध्ये
कोणतीही व्यक्ती सहज तुमचे खाते उघडू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
त्यानंतर आवश्यक
माहितीसह अर्ज भरुन तो जमा करावा लागेल.
पोस्ट ऑफिसमध्ये
वेगवेगळ्या योजनांमध्ये 7.4 टक्के व्याज मिळतो.
त्यासोबतच रेकरिंग
डिपॉझिटसह इतर योजनांची माहिती तुम्हाला पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवरही मिळू शकते.
रिकरिंग
डिपॉझिट योजना खास का?
यात तुम्हाला
व्याजदर चांगला मिळतो. त्यासोबतच कमी पैशात तुम्ही जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकता.
भारतीय टपाल विभाग
देशभरातील 1.5 लाख टपाल कार्यालयांतून विविध प्रकारच्या बँकिंग सेवा पुरवतो. त्यातील काही
योजनांचाही समावेश असतो. या योजनेद्वारे तुम्हाला
योग्य परतावा मिळतो. जर तुम्हाला कमी पैशात काही ठराविक गुंतवणूक करायची असल्यात तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता.
भारतीय
डाक
INDIA
POST


0 Comments