तुम्हाला रेशन किती मिळते? असे पहा!

तुम्हाला रेशन किती मिळते?

असे पहा!


  • तिथे online seva वर जाऊन online रास्तभाव दुकाने हा option निवडा.

  • पुढे AePDS-सर्व जिल्हे यावर जा.

  • येथे तुम्हाला किती धान्य मिळते याची माहिती दिसेल.

  • यावर क्लिक केल्यानंतर दुसरी वेबसाईट open होते.

  • या वेबसाईटवर डाव्या बाजूला Rc details हा option दिसेल.

  • तिथे 12 अंकी रेशनकार्डवरील नंबर टाका.

  • मग submit करा.

  • लोड झाल्यावर तिथे आपल्या कुटुंबाला किती धान्य मिळते हे दिसेल.






Post a Comment

0 Comments