शिराळा येथे शिवतेज ग्रामीण बिगर शेती सहकारी पंतसंस्था उदघाट्न समारंभ

शिराळा येथे शिवतेज ग्रामीण बिगर शेती सहकारी पंतसंस्था कोकरूड या संस्थेच्या “तिसऱ्या शाखेचा” उदघाट्न समारंभ मा. सत्यजीत देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते पार पडला.

संस्थेने अल्पावधीच्या कालावधीत दमदार वाटचाल करत सभासद व ग्राहकाचा विश्वास संपादन केला आहे. निश्चितपणे ही संस्था गोरगरीब,गरजू कुटूंबासाठी आधार ठरेल.



यावेळी युवा नेते मा.सत्यजित नाईक,भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मा.सुखदेव पाटील,विश्वास संचालक मा. रणजितसिह नाईक, जिल्हा परिषद माजी सभापती उदयसिह नाईक,माजी जिल्हा परिषद सदस्य मा.महादेव कदम,मा.प्रतापराव यादव,मा.सम्राटसिह शिंदे,संस्थेचे मार्गदर्शक संस्थापक मा.अनिल देशमुख(काका) ,संस्थेचे संचालक मा.अनिकेत देशमुख, संस्थेचे चेअरमन तुकाराम घोडे,व्हा चेअरमन राहुल भुई, संस्थेचे सल्लागार अध्यक्ष मा.प्रतिक बागणीकर, संचालक हरेश पाटील,मा.सुभाष पाटील, नागेश नलावडे,सचिन पाटील आदी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments