धर्मदया रुग्णालय / वैद्यकीय केंद्राल ची यादी व संपर्क दूरध्वनी
क्रं
धर्मदया
रुग्णालय / वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णासाठी मोफत व
सावलीतच्या दराने वैद्यकीय उपचार
मोफत
किंवा सवलतीच्या दारांनी उपचार करावयाच्या गरीब रुग्णनाकर्ता विवाक्षित खाटा राखून
ठेवण्यासाठी रुगणालाय इत्यादिना निदेश देण्याचा धर्मदया आयुक्तांचा व राज्य
शासनाचा अधिकार
सांगली -0233-2621502
होस्पिटल |
संपर्क दूरध्वनी
क्रं
|
लोकानेते राजाराम बापू पाटील
होस्पिटल अँड रिसर्च सेंटर, सांगली रोड, इस्लामपूर
|
श्री.डी. एस. धामणे 9822976742
श्री. देवानंद पाटील 9822976742
|
प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, सांगली रोड, इस्लामपूर. |
श्री.डी. एस. धामणे 9822976742
श्री. रणजित कदम 8149267743
|
लायन्स क्लब ट्रस्ट, जयंत नेत्रालय, ताकारी रोड, इस्लामपूर
|
श्री. संजय कुंभार 7385317412 श्री. विशाल निकम 7385317412
|
शिकरे ट्रस्ट, जयंत नेत्रालय, ताकारी रोड, इस्लामपूर
|
श्री. संजय कुंभार 7385317412
|
यशवंत चॅरिटेबल संस्था, बांबवडे, ता. शिराळा.
|
श्री. व्ही. एस. कांबळे 9860208461
श्री. सोमनाथ नाईक 9860208461
|
कृष्णा चॅरिटेबल
ट्रस्ट, कृष्णा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, ढेबेवाडी
रोड, ता.कराड, जि. सातारा |
सौ. वैशाली यादव 8390730994
डॉ. ए. वाय. क्षीरसागर 9422400435
सौ. वैशाली यादव 02164241555
|
जी.के. गुजर मेमो. चॅरिटेबल ट्रस्ट कराड संचलित जी.के. गुजर मेमो.सह्याद्री
हॉस्पिटल, यशवंत नगर कारखाना कंपऊंड, कराड, सातारा. |
सुजाता संभाजी पाटील 02164661572 डॉ. काशिनाथ लोखंडे 9822048087 |
खासगी
हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आता खासगी
धर्मादाय हॉस्पिटल गरीब पेशंटचा शोध घेणार आहे. रस्त्यावरील भिकारी, झोपडपट्टीसह
गरीब पेशंटचा शोध घेऊन त्यांना बड्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्यात येणार
आहेत.
राज्यातील विविध शहरांमध्ये हा प्रयोग धर्मादाय आयुक्तालयामार्फत
राबविण्यात येणार आहे.
सरकारी सवलतीवर उभारलेल्या खासगी धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार
मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. त्या तक्रारींची दखल घेऊन धर्मादाय
हॉस्पिटलमध्ये गरिबांना मोफत उपचार देण्यास सुरुवात करण्यात आली. धर्मादाय
हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी योजना राबविणे अपेक्षित आहे. मात्र, संबंधित हॉस्पिटलांना या सेवेचा
विसर पडत चालल्याने धर्मादाय आयुक्तालयाकडून योजनांची अंमलबजावणी हाती घेण्यात आली
आहे. वैद्यकीय उपचार महागडे झाल्याने त्यांचा लाभ घेण्यास गरीब पेशंट धजावत नाही.
पर्याय नसल्याने त्यांना कर्ज काढून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात.
‘गरिबांना खासगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावेत यासाठी धर्मादाय
आयुक्तालयाने राज्यात धर्मादाय हॉस्पिटल, गरिबांच्या दारी’
उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

0 Comments