संयुक्त कोकरूड छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2021

जय भवानी, जय शिवाजी...' असा घोष आसमंतात घुमला.


संयुक्त कोकरूड छत्रपती शिवाजी महाराज जयंती. आपले कोकरूड मध्ये संयुक्त कोकरूड शिव-जयंती दर वर्षी मोठ्या उत्तसाहात साजरी केली जाते, गावा मध्ये पत्ताके लावले जातात.आदल्या दिवशी गडा वरती जाऊन जोत घेऊन येताना, तो प्रवास एक अनमोल क्षण असतो. जयंती दिवशी महाराजांची मूर्ती स्थापन करून तिला अभिषेक घातला जातो. त्या दिवशी प्रसाद वाटला जातो, रात्री गावातून महाराजांची पालखी ची मिरवणूक काढण्यात येते, त्या वेळेस मोठ्या उत्तसाहात ढोल, ताशे, लेजीम, मर्दानी खेळ, अशा विविध कार्यक्रम नी गाव पूर्ण आनंदात नेहरून जाते. माझा राजा ची जयंती मोठ् आनंदात साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती 

शौर्य व धैर्याची मूर्ती, भारताचे शूर पुत्र छत्रपती शिवाजी महाराज एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक होते. एकीकडे ते खूप सामर्थ्यवान होते, तर दुसरीकडे, ते दयाळूपणासाठी देखील ओळखला जात होते.

महाराष्ट्राच्या रयतेच्या मनात त्यांनी अधिराज्य गाजवले. अश्या छत्रपती शिवरायांना कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या शौर्याच्या गाथा येणाऱ्या प्रत्येक पिढीला मोठ्या अभिमानाने सांगण्यात येतील.

म्हणून आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आलो आहोत. 

'जय भवानी, जय शिवाजी...'






Post a Comment

1 Comments